पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट चे

पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय

  • NBA मान्यताप्राप्त महाविद्यालय
  • "A ग्रेड " सह NAAC मान्यता
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU), पुणे यांच्याशी कायमस्वरूपी संलग्न एक स्वायत्त(Autonomous) महाविदयालय
  • ISO 9001: 2015 प्रमाणित संस्था
  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य सरकार , DTE, मुंबई द्वारा मंजूर
Spotlight
                         

कविता


श्वासांची धडपड कायम असते प्यारी मी रचेन दुनिया शून्यामधुनी सारी

आनंद मनाचा वाटत जाता कळले माझ्यासम सारे आपसूक मज जुळले हास्याची फुलली शेते माझ्या दारी मी रचेन दुनिया शून्यामधुनी सारी

आव्हान मला जे करून गेले लोक देणार पहा मी उत्तर त्यांना चोख मौनात साठली ऊर्जा अपूर्व न्यारी मी रचेन दुनिया शून्यामधुनी सारी

का खपवू डोके नको नको त्या कामी का हिशेब मांडू दिल्या घेतल्याचे मी मारणार आहे आता मुक्त भरारी मी रचेन दुनिया शून्यामधुनी सारी

Read More

©रेणुका पुरोहित, पुणे

मात्रावृत्त - पादाकुलक

मनात झरते ओढ अनामिक गहिवर होतो मनी विलक्षण तुझी आठवण येते तेव्हा अनुभवते मी असह्य वणवण

तू नसताना सोबत सखया तुझीच रुणझुण माझ्या कानी नको दुरावा पुरेच आता घाव किती रे ताजे अजुनी

भळभळणारी जखम सुगंधी संध्येला का अखंड छळते आठव डोही खोल मनाच्या तुझ्या दिशेने पुनःश्च वळते

Read More

©रेणुका पुरोहित, पुणे

अंगण..

अंगणात माझ्या वारे खेळते. सगल्या फु लांचा सुगंध दरवळते. कु णी येनार तेही कळते. अंगणात माझ्या वारे खेळते.

बांधलेल्या खंड्याला पाहुन, रात्रि चोरही पळते. पायधुळीनी रोज घरही मळते. अंगणात माझ्या वारे खेळते.

गोठ्यात “रे णु” सुद्धा हंबरते. कानात वारे भरलेली "सोनु", दुधासाठी हळहळते . अंगणात माझ्या वारे खेळते.

Read More

प्रा. स्वप्निल आयने
(त्रवद् युत आत्रण दू रसंचार अत्रभयांत्रिकी त्रवभाग)

नशीब

फाटके नशीब घेऊन रस्त्याच्या कडेला बसलो फाटके जोडे शशवायला.

आतातर दोराही लागला संपायला. नशशबात माझ्या फक्त द¸ुःखच, शदले नाही कोणतेच स¸ख देवाने. द¸ुःखाने फाटलेली जीवनाची चादर शशवतांना लागला तो कापडही शजरायला .

अनवाणी चालत, पोटात दाना नाही शफरतोय भटकं ती, राहण्याचा शिकाणा शोधायला. असे कं टाळवाणे शजवन शनराशेत जगत आहे. जावे तर जावे क¸ िे ?

Read More

प्रा. स्वप्निल आयने
(शवद् य¸त आशण दू रसंचार अशभयांशिकी शवभाग)